कैक वर्षांपूर्वी एक दिवस आला अचानक या पोराचा थोर झाला जीवनाचा वारू जोमात निघाला अवघं जग माझं शिवार भासे जसा शेतकरी बैल तो हाके सोडून नांगरलेली भूमी मागे जरी समोर खडा पर्वत ठाके आणि कातळ तो नांगर रोखे जरी वादळ माथ्यावरी घोंघावे आणि उन्मत्त डोंगरमाथा म्हणे ये तर, बघू कोण मला नांगरु पाहे | Entry #29444 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
16 | 4 x4 | 0 | 0 |
|
आरंभ खूप वर्षांपूर्वी, सर्व क्षणातच घडले पोरगेलासा होतो मी,मोठा माणूस झालो अचानक माझे आयुष्य सुरू झाले माझ्या समोर मी जग पाहिले - तर तो शेतकरी, उभा त्याच्या घोड्यांच्या बाजूला कपळावर घाम, पहिल्या टेकडीला, नद्यांचा गाव मागे टाकलेला खाली दरीत,भाळीच्या नांगराच्या सरीत, आणि पहातो पर्वताचा चढ नांगरायला, बोथट करायला नापीक दगड, त्याच्या वाट्याला आकाशात टांगलेला वीजेचा गडगडाट, आणि त्याच्या वर फक्त काळा पर्वतमाथा आता वाट पहाणारा —हिंमत असेल तर नांगरू दे त्याला! | Entry #30211 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
7 | 0 | 3 x2 | 1 x1 |
|
आरंभ किती वर्षे झाली, एक क्षण काही घडवून गेला संपलं माझा पोरकटपणा आणि पुरुषार्थ उमजला जग समोरचे दिसू लागले लक्ख उभा होता एक हलधर , घोडे त्याचे स्तब्ध सोडून दरीतील जमीन नदीकिनाऱ्याची मस्त तो आला आहे डोंगरावर करावयाला कष्ट वाट्याला आलेला नापीक कातळ नांगरण्यास गगनी लटके एक वादळ आतुर कोसळण्यास वाट बघत आहे आहे तेथले उंच शिखर डोंगर नांगरणाऱ्या शेतकऱ्याचे धाडस | Entry #30503 — Discuss 0 — Variant: Marathimaramar
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
3 | 0 | 1 x2 | 1 x1 |
|
सुरवात सगळे एका क्षणात, वर्षं पुर्वी, तो मुलगा जो मी होतो झालो एक पुरुष: अचानक आयुष्य झाले सुरू! समोर दिसु लागले जग - असे जसे उभा शेतकरी गुरांपाशी घामाघूम त्या पहिल्या डोंगर शिखरी, सोडुन त्या नदीकाठी, त्या नांगरलेल्या खालच्या दरी, पहातो एक डोंगर नांगरण्याजोगी, एक नापीक दगड जे जिझवनार त्याचे फाळ, जसे गरजणे लटकले आहेत या वादळात, आणि ते काळे शिखर उंचावरती, उजाड, प्रेतिक्षेत. - नांगरुदे त्याला असेल जर साहस त्यात! | Entry #30217 — Discuss 0 — Variant: Not specifiednone
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
2 | 0 | 0 | 2 x1 |
|
शुरवात सर्व एका क्षणांत , काही वर्षांपूर्वी, तो मुलगा आता माणूस झाला: अचानक माझं जीवन सुरू झाले! मी पाहिले जग माझ्यासमोर - तर तो शेतकरी त्याच्या घोडयांसोबत उभा टेकड्यासारख्या कपाळावरून घाम गाळत, नदी ओलांडून सोडल्यावर येत खाली दरीमध्ये नांगरले, आणि पाहतो डोंगराकडे नांगरणीसाठी नापीक खडक त्याच्या वाटा रोकतात , मेघगर्जनेसह हवेत गडगडाहट, आणि त्याच्या वर काळ्या रंगाचे शिखर , केवळ वाट पाहायची आता. -त्याला नांगरु द्या जर तो साहसी असेल! | Entry #30169 — Discuss 0 — Variant: Marathimaramar
Voting points | 1st | 2nd | 3rd |
---|
0 | 0 | 0 | 0 |
|